Browsing Tag

Keral

वायनाडमध्ये ७ लाख नाही तर केवळ ‘एवढ्या’ मतांनी राहुल गांधींचा विजय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीमधून पराभूत झाले असेल तरी केरळमधील वायनाडमधून तब्बल ७ लाख मतांनी विजयी झाल्याने गुरुवारी विविध न्यूज चॅनेलवर दाखविले जात होते. आजवरचा विजयाचा राहुल गांधी यांनी विक्रम केल्याचे…

मोठी बातमी : केरळमधील मुस्लिम काॅलेजमध्ये ‘बुरखाबंदी’ ; राज्यात खळबळ

तिरुवनंतरपुरम : वृत्तसंस्था - बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेने बुरखा घालण्यावर बंदी घातल्यानंतर त्यावर भारतात सर्वत्र नव्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यातच केरळमधील एका मुस्लिम शैक्षणिक संस्थेने आपल्या परिसरात चेहरा झाकणारा बुरखा घालण्यावर बंदी…

केरळ पुरग्रस्तांकरिता पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा पुढाकार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकेरळमध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला आहे. केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर  मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास…

साजनचा विक्रमी सूर

जकार्ता :जकार्तामध्ये सुरू असणार्‍या आशियाई खेळांमध्ये साजन प्रकाश या भारतीय जलतरणपटूने उत्तम खेळ केला. १९८६मध्ये खजान सिंगनंतर २०० मी. बटरफ्लाय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या साजनने भारताची मोहोर उमटवली. १९८६ नंतर आशियाई…

महापालिकेच्या सभागृहात माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे तैलचित्र

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सर्व पक्षीय नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सभागृहात वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्याची मागणी सर्व पक्षीय…

भाजपला परत एक धक्का; ‘या’ मित्रपक्षाने सोडला हात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन चंद्राबाबू यांचा तेलगू देसम पक्ष एनडीए सोडून आठवडा सुद्धा उलटला नाही तोच, केरळमधील भाजपचा एकमेव मित्रपक्ष भारतीय धर्म जन सेना (बीडीजेएस) ने देखील एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीने याआधी…

मुरलीधरन यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : पोलीसनामा अॉनलाईनराज्यसभेसाठी भाजपनं मुरलीधरन यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून तीन खासदार जाणार आहेत. यापैकी प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित…