Browsing Tag

land dispute

आजम खान यांना मोठा ‘झटका’ ! योगी सरकार परत घेणार ‘जौहर’ची 50 एकर जमीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रामपूरमध्ये 500 एकर जमीनीवर पसरलेल्या आजम खान यांच्या मोहम्मद अली जौहर विद्यापीठाकडून 50 एकर जमीन (100 बिघे) राज्य सरकार परत घेणार आहेत. प्रयागराज स्थित महसूल बोर्ड न्यायालयाने योगी सरकारने निर्देश दिले आहेत की…

धर्मेंद्र व कुटुंबाविरोधात खासदार काकडेंचा न्यायालयात दावा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या लोणावळ्याजवळील 185 एकर जागेच्या विकासाचा करार सांमजस्य करारानुसार मिळावा आणि सांमजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे हाॅटेल व बंगला यांचे बांधकाम सुरू…

अहमदनगर : डोक्यात सिमेंटचा खांब घालून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात दोन वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सिमेंटचा खांब घालून त्याचा खून करण्यात आला. आज दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे ही खळबळजनक घटना घडली. गणेश काळकुशा काळे हे मयत मुलाचे नाव…

जमिनीच्या वादातून आठ जणांवर गुन्हा दाखल

पुणे / दौंड  : पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील केडगाव  गावठाण येथे जमिनीचा ताबा घेत असताना आठजनांनी मारहाण केल्याची  तक्रार दिगंबर माणिक नेवसे यांनी दिली असून यवत पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.दिगंबर…