Browsing Tag

maratha movement

शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआज ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पाशर्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

शरद पवार यांच्या घरासमोरील आंदोलनात अजित पवार सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहर व जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून बारामती येथील शरद पवार याच्या निवासस्थानासमोर सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात अजित पवार हे देखील सहभागी झाले.महाराष्ट्र बंद मुळे…

संपूर्ण महाराष्ट्रात बंदचा परिणाम; एसटी बसस्थानकांवर शुकशुकाट : शाळा, महाविद्यालये बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला संपूर्ण प्रतिसाद मिळाला असून राज्यात सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सकाळपासून रस्ता रोखण्याचा प्रयत्न…

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांचे संचलन

लोणावळा  :  पोलीसनामा ऑनलाईन क्रांतीदिनानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा उद्या मावळ मध्ये धडकणार असून मावळ बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण जय्यत तयारी केली आहे. मावळात पर्यटन नगरी मानल्या जाणाऱ्या…

नवी मुंबई मराठा समाज ९ तारखेच्या आंदोलनात नाही

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ तारखेला होणाऱ्या आंदोलनात नवी मुंबई मराठा सकल समाज सहभागी होणार नाही अशी माहिती माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्गीय…

मराठा आंदोलकांवरचे खटले मोफत चालवणार : ऍड. पुणेकर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. आंदोलनकर्त्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत त्यांचे खटले मोफत लढविण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस…

मराठा आंदोलन : चाकणमध्ये जमावबंदी लागू

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनमोर्चा व रास्ता रोको शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांमुळे मराठा मोर्चाचे आंदोलन चाकण, राजगुरूनगरला चिघळले. दरम्यान चाकण…

पाटस येथे सकल मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखला

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनदौंड तालुक्यातील पाटस येथे रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सकल मराठा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी मोर्चेकऱ्यांनी तब्बल अर्धातास पुणे सोलापूर महामार्ग  रोखून धरला होता. यावेळी जय भवानी जय शिवाजी,…

मराठा समाज आंदोलनाला आडते असोसिएशनचा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची सर्वसाधारण बैठक काल गुरुवार दिनांक २६/०७/२०१८ रोजी बोलवविण्यात आली होती. या सभेमध्ये सध्या चालू…

नवी मुंबईतील इंटरनेट सेवा अद्याप बंदच

नवी मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षण आंदोलना दरम्यान सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर होऊ लागल्याने काल बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा गुरुवारी सकाळीही सुरु झाली नव्हती. बुधवारी कोपर खैरणेत दोन गटात वाद झाला. यामुळे रात्री…