Browsing Tag

medial students

घोषणा ! खेड्यात वैद्यकीय सेवा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 10 ते 20 टक्के एमबीबीएम प्रवेशात कोटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्रामीण भागातील डॉक्टर आणि रूग्णांमधील दरी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक ठराव मंजूर केला आहे. त्यानूसार ग्रामीण भागात पाच ते सात वर्ष सेवा देण्यास तयार असणाऱ्या डॉक्टरांसाठी एमबीबीएसच्या दहा टक्के जागा आणि…