संजय राऊतांचा विरोधकांना टोला; म्हणाले – ‘महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एकीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे तर दुसरीकडे राजकारणात आरोप प्रत्यारोपातुन ताशेरे ओढले जात आहेत. यावरून शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकाना टोला लगावला आहे. आता सगळेजण कोरोना संकटातून बाहेर…