Browsing Tag

Minister of State for Health Rajendra Patil

आरोग्य राज्यमंत्र्यांनी वाटला ‘कोरोना’चा ‘प्रसाद’ ? : जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोरोना होऊन गेल्याचे समजले नाही. नुकत्याच केलेल्या चाचणीत त्यांच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोरोनाचा अनेकांना प्रसाद वाटला असणार…