Browsing Tag

Nagpur

GDP आणि रोजगार निर्मितीकडे सरकारचे अधिक लक्ष : नितीन गडकरी

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यांदाच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आले होते. गडकरी यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. गडकरी यांनी विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकार…

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गडकरींचे पहिले आश्वासन : ‘हा’ प्रकल्प करणार पूर्ण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरचे खासदार नितीन गडकरीवर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी हे पहिल्यांदा नागपूरात आले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात…

नागपूरमधील दवा बाजार संकुलात भीषण आगीत दुकाने जळून खाक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरातील गंजीपेठ येथे असलेल्या संदेश दवा बाजार संकुलात शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी आग आटोक्यात आणली असून या घटनेत जिवीत हानी…

काँग्रेसची ‘एक्सपायरी डेट’ संपली ; आता ‘हे’ नेते भाजपमध्ये येणार : सुधीर…

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.…

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी विकास गुडधे (४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.विकास गुडधे हे राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. त्यांच्या…

सूर्य कोपला ; गेल्या ४८ तासांत उष्माघाताने १० जणांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात गेल्या ४८ तासांत दहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी नागपूरमध्ये ४७. ५ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात एप्रिल महिन्याअखेरीसच तापमान…

धक्कादायक ! प्रेयसीने बांधली राखी, प्रियकराची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुलीवर प्रेम करणा-या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी मुलीच्या नातेवाईकांनी दिली. तसेच प्रियकराच्या हातावर मुलीला राखी बांधण्यास भाग पाडले. यामुळे नैराश्य आल्याने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या…

पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान ; उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सोमवारी…

गॅंगवारचा भडका ! कुख्यात ‘गॅंगस्टर’ कार्तीक तेवरचा मध्यरात्री खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरातील कुख्यात गुंडाचा पार्टी करून परतत असताना झालेल्या वादातून खून केल्याचा प्रकार काल मध्यरात्री घडला आहे. दरम्यान हा खून गॅंगवारमधून करण्यात आल्याचे समोर आले आहे.कार्तिक तेवर याचा त्याच्यासोबत असलेल्या…

संघाच्या ‘या’ माजी प्रवक्त्याला वाटतं कॉंग्रेसला किमान १०० जागा मिळायला हव्या होत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याची खात्री होती. परंतु कॉंग्रेसला किमान १०० जागा मिळायला पाहिजे होत्या. असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.लोकसभा निवडणूकीत…