Browsing Tag

Oxen

वाहन उद्योगात ‘मंदी’ असताना ‘इथल्या’ बाजारात बैल जोडीची 7 लाख 21 हजाराला…

संकेश्वर : वृत्तसंस्था - देशामध्ये वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना कर्नाटकातल्या संकेश्वर बाजारात मात्र जनावरांच्या किंमती तेजीत आहेत. संकेश्वर येथील मागील शुक्रवारच्या जनावर बाजारात बैलजोडीला तब्बल 7 लाख 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे.…

बकरी ईदच्या पूर्वसंध्येला 56 गोवंशीय जनावरांची सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नागरदेवळे येथील दर्गा दायरा परिसरात शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 56 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. मात्र अद्यापही याचा मालक कोण, याचा सुगावा लागलेला नाही. बकरी ईदच्या…

संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान ‘सोन्या-राजा’ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला देहू ते पंढरपूर ओढण्याचा मान बाणेर मधल्या बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या-राजा या बैलजोडीला आणि आंबेगाव नऱ्हे येथील रविंद्र बाळासाहेब कोंढरे यांच्या बैलजोडीला…