Browsing Tag

Panaji

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी, FIR नोंद

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन -   गोव्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. तसा मॅसेज त्यांच्या फोनवर आला आहे. या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात अज्ञात…

पूनम पांडेला जामीन मिळताच मिलिंद सोमन विरोधात पोलिसात तक्रार ! Nude फोटोमुळं अभिनेता अडचणीत

पणजी : वृत्त संस्था - न्यूड फोटो आणि व्हिडीओंमुळं अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे (Poonam Pandey) ही अडचणीत सापडली होती. यानंतर आता न्यूड फोटोमुळं अभिनेता मिलिंद सोमन (Milind Soman) हादेखील अडचणीत सापडला आहे. एकीकडे पूनम पांडेला अटकेनंतर जामीन मिळाला…

गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट करणाऱ्या पूनम पांडेची सुटका ! जामीन मिळाला परंतु….

पणजी : वृत्तसंस्था -  बॉलिवूड ( Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ( Poonam Pandey) आणि तिचा पती सॅम बॉम्बेला ( Sam Bombey) गोव्यात न्यूड व्हिडीओ ( Nude Video) शूट केल्यानं अटक करण्यात आली होती. अटकेच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचीही…

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील 2 अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आज (शनिवार) त्यांच्या कार्यालयातील दोन वरिष्ठ…

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पणजी : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 लाखाच्या आसपास पोहचली आहे. अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील कोरोनाची…

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत खालावली

पणजी : वृत्तसंस्था -   उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय आयुष मंत्री तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना दहा दिवसांपूर्वी एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज (सोमवार) दुपारी त्यांची…

वर्षा उसगावकर यांचे वडिल व गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

पणजी : मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते.उसगावकर हे…

गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितला ‘कोरोना’वर ‘हा’ आयुर्वेदिक उपचार !…

पणजी :  वृत्तसंस्था  -  कोरोनावर जगभर संशोधन सुरु आहे पण औषध सापडलेलं नाही. अनेक संस्था आणि शास्त्रज्ञांनी लस शोधल्याचा दावा केला असून त्याची परीक्षणं सुरु आहेत. त्याचे अंतिम निकाल येण्यास अजून काही महिने जाणार आहेत. सगळं जग यावर औषध शोधत…