‘स्मरणशक्ती’ वाढवायची असेल तर दररोज ‘इतक्या’ मात्रेत प्यावा डाळिंबाचा ज्यूस,…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - डाळिंब उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारे एक फळ आहे. डाळिंबाची झाडे भारताच्या सर्व भागात सहज दिसून येतात. विशेषत: उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे ते अधिक…