Browsing Tag

Rickshaw driver

संतापजनक ! मित्राला झाडाला बांधून १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विरारमध्ये नातेवाईकांच्या घरी जाणाऱ्या १५ वर्षीय मुलीला तिच्या मित्रासह दोन अनोळखी व्यक्तींनी निर्जन स्थळी नेत मित्राला झाडाला बांधून मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी…

रिक्षा चालकास १ लाख ४० हजार रुपयांचा गंडा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जगदिश सुकलाल माळी वय ४३  व्यवसाय रिक्षा चालक रा.प्लॉट नं.१५ माणिक नगर मार्केट यार्ड परिसर धुळे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मी बँकतून बोलतो असे सांगत बनाव करत त्यांचे जवळील बँकीतील खाते नंबर व एटीएम पीन नंबर…

पत्रकाराला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - गरजूला मदत केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने पत्रकारावर रिक्षा घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 3) दुपारी बाराच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडला. संजय जयराम धुतडमल (४३, रा.…

किरकोळ कारणावरुन मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.शंकरेश्वर साकोरे असे जखमी युवकाचे नाव आहे.…

रिक्षा चालकाची प्रवाशाला मारहाण, मनसे कार्यकर्त्यांनी केले पोलिसांच्या हवाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईमध्ये रिक्षा चालकांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतच चालली आहे. वाद्रे परिसरात जास्त भाडे मागून प्रवाशावर हात उचलणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी उठबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यानंतर त्याला बीकेसी…

रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याचा रागातून मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक शाखेच्या पोलिस हवालदाराच्या कानशिलात लगावली. तसेच चालकाच्या भावाने सदर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. आज माळीवाडा…

रिक्षाचालक व साथीदारांकडून पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नो एन्ट्री असताना पुलावरून रिक्षाचालकाला थांबण्याचा इशारा केल्यानंतर पोलिसांना हुलकावणी देऊन कर्वे रोडने पळून जात होता. यानंतर पोलिसांनी त्याला रस्त्यात थांबविल्यावर त्याने व त्याच्या रिक्षातील साथीदारांनी…

बायकोला सोडुन प्रेयसीसोबत घरोबा करणाऱ्या तरूणास नातेवाईकांनी दिला चोप 

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - एक पत्नीस दगा देऊन दुसरी सोबत घरोबा करणाऱ्या एका रिक्षाचालकास त्याच्या सासरकडच्यांनीच बेदम चोप दिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मारहाण करून त्याला हर्सूल येथील एका खोलीत नेऊन त्याच्या पत्नीसोबत डांबून ठेवले…

रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रत्येकजण बस वाट न पाहता रिक्षाने जाणे पसंत करतात. मात्र, घाईगडबडीत आपली बॅग रिक्षामध्ये विसरून निघून जातात. विसरलेली बॅग काही रिक्षा चालक प्रामाणीकपणे परत करतात. तर काही रिक्षा…

बँक खात्यात ३ अब्ज रुपये असल्याचे समजल्याने रिक्षाचालक पडला बेशुद्ध 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर भारतातील अनेकांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर रक्कमा जमा झाल्याचे आढळून आले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मनी लाँड्रिंगविरोधात कडक…