Browsing Tag

seize

कोल्हापुरात ७१ लाखांचे दागिने – हिरे जप्त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कडक नाकाबंदी सुरू आहे. सरनोबतवाडी टोल नाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाने नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून ७१ लाखाचे सोने आणि हिरे पकडले आहेत. याप्रकरणी…

पुण्यात १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी ट्रॅव्हल्समधून १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून पुण्यामध्ये हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्स बसवर छापा टाकून खवा…

सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची ३ पिस्टल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन-शहरातील विश्रामबागमधील महावीर उद्यान परिसरात देशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडील चौकशीनंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई…

नांदेडच्या प्लास्टिक व्यापाऱ्याला कुणाचे अभय आहे ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन-(माधव मेकेवाड)एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी (दि.२६) सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली. यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले. या व्यापाऱ्याला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.…

लॉटरी सेंटरवर छापा टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली शहरातील माधवनगर परिसरात असलेल्या रोहन ऑनलाईन लॉटरी सेंटरवरील जुगार आड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

लाेणी : दुचाकी चोराला अटक, सात दुचाकी जप्त 

लाेणी काळभाेर : पोलीसनामा ऑनलाईनहनुमंत चिकणेलोणी काळभोर पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या आकाश रावसाहेब अडसूळ (वय- २० मूळ रा. उरुळी कांचन ता. हवेली ) याला शनिवारी (ता.२९) अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल सात मोटारसायकली हस्तगत…

खुटबाव मधून देशी पिस्तूलासह दोन आरोपी जेरबंद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील खुटबाव येथे देशी पिस्तूल आणि सहा राउंडसह दोन आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले असून यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश विलास पोटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.यवत…

सांगली : सुगंधित तंबाखू, सुपारीची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनअवैध रित्या सुगंधीत तंबाखू आणि सुपारीची वाहतूक करणाऱ्या दोघांना कारसह अटक करण्यात आली असून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री…

गुटखा जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही; नागपूर खंडपीठाचा आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनगुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. अशी बंदी असतानाही गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे किंवा साठा करणाऱ्यांवर छापा टाकून ते जप्त करण्याचे कुठलेही अधिकार पोलिसांना नाहीत, असा महत्वपूर्ण…

महाकाली टोळीतील सदस्याकडून दोन पिस्तुल जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननिगडी, ट्रान्सपोर्टनगर येथे स्वतः जवळ बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या महाकाली टोळीतील एकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ९१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त…