home page top 1
Browsing Tag

Silver

सोनं आणखी झालं ‘स्वस्त’, चांदी ‘स्थिरावली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या मागणीतील कमतरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्ली सराफ बाजारात सोने शुक्रवारी 10 रुपयांनी घसरले. यामुळे सोने 39,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर मागणी घटल्याने चांदी…

‘धनतेरस’पर्यंत सोनं महागणार, गाठणार 40 हजारांचा टप्पा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - करवा चौथनंतर आता धनतेरस आणि दिवाळीनिमित्त सराफ बाजारात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. आनंदाचा आणि दिवाळीचा हा सण बाजारात समृद्धी येण्याची सुरुवात असते. आता सणासुदीला सराफ बाजारात मोठी गर्दी असेल. धनतरेसला लोक मोठ्या…

खुशखबर ! सलग दुसर्‍या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’, चांदीच्या दरात देखील ‘घट’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सणासुदीला सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हाजिर बाजारात सोन्याच्या किंमती लागोपाठ दुसऱ्या दिवशी घटल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्यांच्या किंमती 145 रुपयांनी घसरल्या, त्यामुळे सोने 38,295 प्रति 10…

खुशखबर ! सोनं झालं ‘स्वस्त’ पण चांदी ‘चकाकली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक मंदी आणि रुपयात आलेली मजबूती यामुळे दिल्लीत सोन्याच्या किंमतीत गुरुवारी घसरणं झाल्याचे दिसून आले. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 105 रुपयांनी घट झाली असून सोने 38,985 रुपये झाले आहे. चांदीच्या किंमतीत आज…

सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - परदेशात पिवळ्या धातूत तेजी येत असल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने दिल्ली बाजारात सोने आज 40 रुपयांनी महागले. त्यामुळे सोने जवळपास सहा आठवड्यानंतर उच्चांकी स्तरावर जाऊन 39,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.…

सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही धातूंच्या दरात तेजी आली आहे. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारत सोने 230 रुपयांना महागले, त्यामुळे सोन्याचे दर 39,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदी देखील 110 रुपयांनी महागली, त्यामुळे…

’24 कॅरेट’ सोन्याचं तयार केलं ‘उपरणं’, किंमत ऐकाल तर बसेल धक्का

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - राजस्थानी पोशाखात उपरण्यावरील काठाला असलेले महत्व अपरंपार आहे. परंतू एका अशाच उपरण्यावर 24 कॅरेट गोल्डचा काठ विणण्यात आला आहे. या उपरण्याचे वजन जवळपास 580 ग्रॅम आहे तर लांबी 9 मीटर आहे. याची निर्मिती जयपूरचे…

खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सराफ बाजारात आज सोनं 130 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदी देखील 110 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सणासुदीला सोन्या-चांदीच्या…

खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक स्तरावर दोन्ही मौल्यवान धातूंचे दर कमी झाले आहेत. शनिवारी सणासुदीच्या दरम्यान दिल्ली सराफ बाजारात सोने 430 रुपयांना स्वस्त झाले. यामुळे उच्चांकी गाठलेल्या सोन्याचा दर कमी झाला. आज सोने 430 रुपयांनी स्वस्त…

सोनं महागलं, चांदी मात्र स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्याच्या किंमतीत गुरुवारी 3 रुपयांनी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव फक्त 3 रुपयांनी वाढले तर चांदी 24 रुपयांनी स्वस्त झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने 1,510 डॉलर प्रति औंस…