Browsing Tag

smuggling

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचे १९ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेकडून १८ लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचे ५५७.६४ ग्रॅम वजनाची तीन बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेले सोने बँकॉक येथून तस्करी करून आणले असल्याचा संशय सीमा शुल्क…

पुण्यात ३.५ कोटींच्या हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल साडेतीन कोटी रुपये किंमत असलेले दोन हस्तीदंत दत्तवाडी पोलिसांनी पकडले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे गार्डनजवळ बुधवारी ही कारवाई करण्यात आली.…

बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक, २० लाखाचे कातडे जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना वन विभागाने अटक करुन त्यांच्याकडून २० लाखांचे कातडे जप्त केले आहे. या चौघांनी हे बिबट्याचे कातडे रोहा तळा येथून आणल्याची कबुली दिली आहे. बोरीवली येथील संजय गांधी…

कोट्यावधी रुपयांच्या ‘व्हेल’ माशाच्या ‘उलटी’ची तस्करी करणाऱ्याला मुंबई…

मुंबई : पोलसीनामा ऑनलाइन - सुगंधी द्रव्य आणि औषध बनवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) कोट्यावधी रुपयांना विकली जाते. १ कोटी ७० लाख रुपयांची व्हेल माशीची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला घाटकोपर पोलिसांनी…

पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ५३ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुबईहून सकाळी पुण्यात आलेल्या विमानाच्या वाश बेसीनमधून आणलेले सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनीटच्या पथकाने १४ सोन्याचे बिस्किट जप्त केले आहेत. या सोन्याचे कींमत ५२ लाख ९९ हजार रुपये आहे.दुबईहून…

खळबळजनक : ‘गो तस्करी’च्या आरोपावरून करायला लावले हे घृणास्पद कृत्य

हरियाणा : वृत्तसंस्था - देशात याआधी मॉब लिंचिंगचा प्रकार घडले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हरियाणातील फतेहाबादमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून ४ जणांना मारहाण करण्यात आली. यामध्ये चार लोक असून त्यांना मृत गायीची तिच्या…

दारुची तस्करी करताना पोलीसाला अटक ; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपूर जिल्ह्यमध्ये दारूबंदी असताना दारुची तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या पैकी एकजण नागपूर पोलीस दलातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत…

बिबट्याच्या कातड्याची तस्करी, दोघांना बेड्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. १८ लाखांमध्ये कातडीची विक्री करण्यासाठी हे दोघे आले होते. त्यावेळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे…

कोस्ट गार्डची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून कोट्यावधीचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद : वृत्तसंस्था - भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई आज (मंगळावर) केली. आजपर्य़ंतच्या केलेल्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.…

मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; सव्वा कोटी रुपयांचे मांडूळ जप्त

वसई : पोलीसनामा ऑनलाईन - मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी आलेल्या दोघांना पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा सव्वा कोटीचा साप जप्त केला आहे.शशांत मोदलीयार (वय ३२) व मोसीन कुरेशी…