Browsing Tag

Sudhir Salvi

यावर्षी गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव, लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे. यंदा राजाच्या मूर्तीची…