Browsing Tag

uber news in india

Uber जगभरात करणार कर्मचारी ‘कपात’, भारतावर होणार ‘हा’ परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील ऑनलाईन कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी उबेरने आपल्या 10 ते 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील रायडर हेलिंग कंपनी जगभरातील 350 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.…