Browsing Tag

Uddhav Thackeray

विद्यापीठ उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत राडा झाला. यावेळी युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच हा राडा झाला. शिवसेने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप अभाविपने केला. दरम्यान,…

‘मोठं मन’ दाखवत शिवसेनेची ‘मन की बात’, मुख्यमंत्री कोणाचाही झाला तरी तो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली, पण शिवसेनेने ठेवलेल्या अटींमध्ये एक अट अशीही होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा. मात्र लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप अध्यक्षांनी पूर्णतः आपला…

मुंबईकर आता ‘रामभरोसे’ ; ‘या’ नेत्याने डागली तोफ

मुंबई : वृत्तसंस्था - अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार माजलेला असताना ,आता त्यावरून राजकीय आखाड्यात एकमेकांना ' पाण्या'त पाहण्याचे डावपेच रंगले आहेत. मुंबईत नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानेच मुंबई बुडाली असा आरोप करताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण…

मुख्यमंत्री पदापेक्षा शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे : उद्धव ठाकरे

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्नं…

..तर सत्तेची आसने खाक होतील ! शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला शिवसेना प्राधान्य आहे. शेतकऱ्यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असा सूचक इशारा…

‘आमचं ठरलंय’, त्यात इतर कोणी नाक खुपसू नये’, उद्धव ठाकरेंनी ‘नाक’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - युतीबाबत आमचे ठरले, त्यामुळे त्यात कोणी नाक घालू नका अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबतचे ठरले आहे. त्यामुळे इतर कोणीही यात पडू…

काँग्रेस पक्षाला ‘कपालभाती’ करण्याची गरज, शिवसेनेची टिका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - काल साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या राजकीय विरोधकांना उपरोधिक शैलीत चिमटे काढले आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखात यासंबंधी शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या…

पाठीशी शिवसेना असताना इतरांची मनधरणी का ? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेत भाजपची सत्ता आली त्यानंतर आता लोकसभा उपाध्यक्षपदावरून वाद सुरु आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्षपद देणार अशी चर्चा आहे. मात्र रेड्डी यांनी…

सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही हे निश्चित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काल शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंचावर दिसले. त्यावेळी त्यांनी दोन्ही पक्षामधील उरलेसुरले वादही मिटवले. यावेळी शिवसेनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अथिती म्हणून आले…

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या ‘त्या’ भूमिकेला भाजपचा धक्‍का

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमचाच मुख्यंमत्री होणार असल्याचे एकीकडे सांगत असताना शिवसेना देखील पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री होणार असे सांगत आहे. आज…