Browsing Tag

Udham Singh Nagar

‘इफ्तार’साठी फळ खरेदी करण्यासाठी गेला युवक, ट्रकच्या खाली झोपून केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला आरामात उभी होती, त्यावेळी तेथून ट्रक बाहेर पडला जो थोडासा पुढे जाऊन थांबला. तो माणूस ट्रकच्या दिशेने चालत ट्रक जवळ जाऊन पोहोचला आणि चाकाच्या खाली आपली मान ठेवली. तेव्हा ट्रक पुढे सरकला…