Browsing Tag

Vishrantwadi police

Pune : पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीकडून विवाहीतेवर चाकूने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याचा प्रकार घडला आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे.…

Pune : लष्कर भरती प्रकरण : परिक्षेआधी पेपर मिळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घेतले 5 लाख रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लष्कराच्या रिलेशन आर्मी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ॲकॅडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. या गुन्ह्यात अटक चार…

Pune News : खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार, विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नेहमी दुकानात येणाऱ्या एका ग्राहकाने खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.संजय लक्ष्‍मण गोयल (वय 28, महालक्ष्मी विहर सोसायटी…

Pune News : भरदिवसा पादचारी महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वारांनी लुटले 3.60 लाखाचे दागिने,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  भरदिवसा पादचारी महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी गळ्यातील ३ लाख ६० हजार रूपयांचे दागिने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला असून, विश्रांतवाडी भागात हा प्रकार घडला आहे. त्यांच्या मुलाने मोबाईल शॉपीचे दुकान…

Pune News : आर्मी पेपर लीक प्रकरण : 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक; एकूण 7…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  लष्कराच्या गुप्त माहितीवरून विश्रांतवाडीत छापे टाकून लष्कर भरतीचा लेखी पेपर देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी मोठी कारवाई केली. वानवडी परिसरात कारवाई करत दोन…

Pune News : हडपसर, कर्वेनगरसह शहरात 4 ठिकाणी घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, आज चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडत लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे.याप्रकरणी ऍन्थेनी सनी फर्नांडिस (वय 61) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे रविवारी सकाळी…

Pune News : पत्नी तरूणासोबत फिरताना दिसल्यानंतर पतीनं त्या तरूणाला चोपलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पत्नी एका तरुणासोबत फिरत असताना दिसून आल्यानंतर पतीने साथीदारांच्या मदतीने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. तर त्याच्या मित्रांनी देखील त्याला मारहाण केली आहे.याप्रकरणी शंतनू वावरे (वय 28) याने विश्रांतवाडी पोलीस…

कोल्हापूरमधील सीपीआरमध्ये विद्यार्थिनीवर बळजबरीचा प्रयत्न, पिडीतेवर उपचार सुरू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - नर्सिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सीपीआरच्या पुरुष परिचारकाने जबदरस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाच्या ओटी विभागात घडला. या घटनेने सीपीआरमध्ये एकच खळबळ…