Firing On Yuvraj Pathare In Parner Ahmednagar | नगरमध्ये गोळीबाराचा प्रयत्न, दैव बलवत्तर म्हणून…
अहमदनगर : Firing On Yuvraj Pathare In Parner Ahmednagar | कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे गोळीबार प्रकरण, अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण, जळगावात भाजपाच्या माजी नगरसेवकावर झालेला गोळीबार या घटनांनी राज्यात मोठी खळबळ उडालेली आहे. असे…