Ganesh Bidkar | मुळा- मुठा नदीचे रुपडे पालटायचे असेल तर पुणेकरांना काही बदल स्वीकारावे लागणार !…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Ganesh Bidkar | मुळा- मुठा नदी सुधार योजनेमध्ये (mula mutha riverfront development) छोटे उड्डाणपुल पाडावे लागतील व कडेचे रस्तेही बंद होणार आहेत. शहरातील नदीचे रुपडे पालटायचे असेल तर बदल पुणेकरांना स्वीकारावे लागणार…