71 वर्षांची झालीय रामायणातील ‘कैकई’; आता तुम्हाला ओळखता येणार नाही, जाणन घ्या कोण आहे ‘कैकई’
पोलीसनामा ऑनलाइन टीम - रामायण या छोट्या पडद्यावरील मालिका खूप गाजली होती. याच मालिकेतील कैकईची भूमिका करणार्या अभिनेत्रीला आता तुम्ही ओळखू शकणार नाही. कारण, कैकई आता 71 वर्षांची झाली आहे. कैकईची भूमिका करणार्या अभिनेत्रीचं नाव आहे पद्मा…