Nitesh Rane On Sanjay Raut | नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले – ‘पवार…
मुंबई : Nitesh Rane On Sanjay Raut | ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा. फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल. भाजपाने (BJP) तुमचा बार उडवला आहे. ३१ डिसेंबरनंतर बोलावे, अशी…