Punit Balan Group | सामान्य कुटुंबातील वैष्णवी पवारला ‘पुनीत बालन ग्रुप’चा आधार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -वयाच्या आठव्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्या खेळात आपली चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या कात्रज (Katraj) येथील वैष्णवी पवार (Vaishnavi Pawar) हिला आता ‘पुनीत बालन ग्रुप’ची (Punit Balan Group) मोलाची मदत लाभणार आहे.…