पुण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका तर दोघे ‘गोत्यात’
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात ऑनलाइन ऍस्कॉटींगच्या माध्यमातून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, पुणे पोलिसांनी कारवाई करत यातून तीन महिलांची सुटका केली आहे. तर, दोघांना अटक देखील केली आहे.…