Sangli Crime News | पोलिसाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसावर अत्याचार, जबरदस्तीने गर्भपात…
सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - Sangli Crime News | सांगली पोलीस दलात (Sangli Police) कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने (Policeman) महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) शारीरिक संबंध (Rape) ठेवले. यानंतर महिला पोलीस…