गुलाम नबी आझाद भाजपामध्ये प्रवेश करणार की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बनणार ? PM मोदींनी प्रशंसा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील सदस्यत्वचा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भावूक झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या भाजप…