Pune Crime News | लोणी काळभोर : पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार करणार्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ! 4…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | लोणी काळभोर येथील पेट्रोल कंपन्यांमधून पेट्रोल घेऊन ते काळ्या बाजारात विकण्यासाठी साठा करुन ठेवलेले चार टँकर (Black Marketing Of Petrol And Diesel in Loni Kalbhor Pune) हडपसर पोलिसांनी पकडले असून…