Pune Police News | पुणे पोलीस दलातील ‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police News | पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांची एक वर्षासाठी वेतनवाढ स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे…