रशियन अब्जाधीशांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, वडील म्हणाले – ‘कोणताही कट रचला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रशियामध्ये अब्जाधीश बिझनेस मॅनच्या मुलीचा अत्यंत उंच इमारतीच्या खिडकीतून खाली पडून मृत्यू झाला आहे. यानंतर, रशियन माध्यमांमध्ये मृत्यूसंदर्भात कट रचल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, 19 वर्षीय वलेरिया…