Diabetes Food | डायबिटीज रूग्णांसाठी वरदान आहे काळ्या चण्यांचे पाणी, जाणून घ्या बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Food | नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार (national center for biotechnology information), रात्री भिजवलेले काळे चने (Black Gram) उकडून सकाळी त्याचे पाणी गाळून त्यामध्ये काळे मीठ (Salt), पुदीना (Mint), जीरे पावडर (Cumin Powder) मिसळून पिल्याने बेली फॅट (Belly Fat) बर्न करण्यात मदत होते. (Diabetes Food)

 

शिवाय डायबिटीजच्या (Diabetes Food) रूग्णांसाठी हे पाणी वरदान असल्याचे म्हटले जाते.

 

पोटाच्या समस्येत आराम –
पोटाच्या समस्या बहुतांश रोगांना आश्रय देतात. अशावेळी पोटदुखी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यासाठी भिजवलेल्या चण्यांचे सेवन अतिशय लाभदायक आहे. यासाठी भिजवलेल्या चन्याच्या पाण्यात जिरे आणि काळे मीठ मिसळून प्या.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Food | diabetes food know how to make black gram or kala chana water to control blood sugar slide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tax Planning | ‘या’ 10 पद्धती अवलंबून तुम्ही वाचवू शकता टॅक्स, स्मार्ट प्रकारे तयार करा ‘फायनान्शियल प्लानिंग’

 

Vatsala Andekar Passes Away | पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे 69 व्या वर्षी निधन

 

Tips to Remove Body Weakness | नेहमी कमजोरी जाणवते का? एनर्जीसाठी ‘या’ 6 गोष्टींची घ्या मदत; जाणून घ्या

 

Old Mumbai Pune Highway Accident | दुभाजक तोडून समोरुन आलेल्या कंटनेरला कारची धडक ! कारमधील चालकासह 5 जणांचा जागीच मृत्यु, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश

 

Pune Corporation | पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना ‘फुटली’? दोनच दिवसांत होणार स्पष्ट

 

Pune Corporation | पुणे महापालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर होणार; असे असतील प्रभाग व आरक्षणे