Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत जोरदार निदर्शने केली. (Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा बारावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ (LPG Gas Cylinder Price) आणि महागाईचा निषेध (Protest Against Inflation) केला. (Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis)
Web Title : Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | What is the use of this government, there is no food in the homes of the poor… ! MLAs of Mahavikas Aghadi protested the gas price hike by building a hearth.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती
Chowk Marathi Movie | ‘चौक’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीस… लवकरच !
Pune ACB Trap | लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदार ‘गोत्यात’