Pune Crime News | इन्स्टाग्रामवर अश्लील पोस्ट करुन आत्याचा विनयभंग, गुजरातमधील भाच्यावर FIR; येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सख्या भाच्याने डॉक्टर असलेल्या आत्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर अश्लील पोस्ट आणि व्हिडिओ टाकून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुजरात येथे राहणाऱ्या भाच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याबाबत 58 वर्षीय महिला डॉक्टरने येरवडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.24) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुजरात मधील वापी येथे राहणाऱ्या भाच्याविरुद्ध आयपीसी 354, 354(अ), 500 509 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे राहण्यास आहेत. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर आरोपी हा त्यांच्या सख्या भावाचा मुलगा असून तो वापी येथे राहतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरुन फिर्यादी महिलेच्या विरुद्ध अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून व्हायरल केली. यामुळे समाजामध्ये बदनामी झाल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जयदिप गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार