Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 पोलिस निरीक्षकांच्या आज (शनिवार) रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी काढले आहेत. (Pune Police Inspector Transfer)

बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे अंतर्गत बदली झाली हे पुढील प्रमाणे\ (Pune Police Inspector Transfer)

  1. सुरेश तुकाराम शिंदे Sr PI Suresh Tukaram Shinde (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस स्टेशन ते वाहतूक शाखा)
  2. सुरज बंडू बंडगर Sr PI Suraj Bandu Bandgar (पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस स्टेशन)
  3. सुनिता लक्ष्मण रोकडे PI Sunita Laxman Rokade (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलिस स्टेशन)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?, 2024 च्या लोकसभेसाठी
मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?

Maharashtra Vidhan Sabha Elections | पुण्यात विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी !
निष्ठावंत पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि संजय भोसले यांच्यावर जबाबदारी

Pune Crime News | खुनाच्या गुन्हयाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेला अन् 11 वर्षापासून पॅरोल रजा घेवून फरार
झालेल्यासह तिघांना गुन्हे शाखेकडून अटक; 2 पिस्तुलांसह 4 काडतुसे जप्त

GST Council Meet | एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल जीएसटीच्या कक्षेत येणार नाही; राज्यांना अधिकार

Modi Govt -Dearness Allowance | खुशखबर! दिवाळी जोरात साजरी होणार, केंद्रिय कर्मचारी,
पेन्शर्सला ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु

Maharashtra Vidhan Sabha Elections | पुण्यात विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी !
निष्ठावंत पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि संजय भोसले यांच्यावर जबाबदारी

Chandrakant Patil | पालकमंत्रीपद काढल्याने स्थानिक नेते, पदाधिकारी नाराज;
पण चंद्रकांतदादांनी समजावले,
म्हणाले…

API Anand Malale Suicide Case | माझ्या पतीने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं,
एपीआय आनंद मळालेंच्या पत्नीचा गंभीर आरोप

BJP Leader Vijayraj Shinde Car Accident | भाजपा नेत्याच्या कारला एसटीची धडक,
एअरबॅगमुळे जीव वाचला