Browsing Tag

कारवाई

वारंवार कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - ज्या ठिकाणी घंटागाडी जाणार नाही, त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ढकलगाडी वापरावी. वारंवार कचरा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश घनकचरा विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.शहरातील कच-या…

गजानन मारणे, छोटा राजन टोळीतील गुंड जेरबंद, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गजानन मारणे आणि छोटा राजन टोळीतील सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखा युनिट -३ च्या पथकाने अटक केली आहे. छोटा राजन टोळीतील गुन्हेगार आणि महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय चक्रनारायण आणि…

अवैद्य धंद्यांविरुद्ध छापासत्र, १८ ठिकाणी कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध धंद्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत जिल्ह्यातील १८ ठिकाणी छापे टाकून २३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये ५१ लाख ४८ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

कुस्तीच्या ‘या’ नियमात मोठा बदल, खेळाडूंसह प्रशिक्षकही ठरणार दोषी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कुस्तीत जर एखादा खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र कुस्तीच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी खेळाडू दोषी आढळला तर त्याला काही वेळेपर्यंत बंदी आणि दंड भरावा लागतो…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर भल्या पहाटे कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) - अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थीतीत महसुल विभागाने कारवाई केली. ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधीतांवर…

Video : दुचाकीवर नको ‘ते’अश्लील चाळे, प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - भररस्त्यात दुचाकी चालवत असताना अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत एक तरुण वेगाने दुचाकी चालवत असून त्याच्यासोबतची तरुणी दुचाकीच्या फ्युएल टॅंकवर बसून…

सावधान ! पुण्यात विकले जात आहेत हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ विकले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ चांगल्या गुणवत्‍तेचे असल्याचे लेबल लावून चढया भावाने विक्री करणा-या…

कारवाई चुकविण्यासाठी पळालेल्या रिक्षाचा अपघात ; ५ प्रवाशी जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षात फ्रंट शीट घेऊन प्रवाशी वाहतूक करताना पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी पळालेल्या रिक्षाचा अपघात होऊन झालेल्या घटनेत ५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना प्रेमदान चौकाजवळ घडली. जखमींना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले…

निवडणूक आयोग मोदींवर कारवाई करणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लातूरमधील औसा येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावानं भाजपला मत द्यावं, असं आवाहन नवमतदारांना केलं. मोदींच्या या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण…

लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘या’ नामांकित ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोलगेट आणि सेन्सोडाईन ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर अन्न व औषध विभागाने कारवाई करत सुमारे साडेचार कोटींचा माल जप्त केला आहे. वैद्यकीय दावा करून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.…