home page top 1
Browsing Tag

खुनी हल्ला

सिगरेटच्या पैश्यावरून तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सिगारेटचे जास्त पैसे घेतल्याच्या वादातून एकावर खुनी हल्ला केल्याची घटना भोसरी येथे शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ऋषीकेश सुरेश पवार (21, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याने…

कालची घटना ताजी असताना आज पुन्हा एकावर खुनी हल्‍ला ; येरवडा कारागृहात नक्की चाललंय तरी काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येरवडा कारागृहात टोळीयुद्धातून काल हिंदू राष्ट्र सेनेच्या कट्टर समर्थकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा हिंदू राष्ट्र सेनेच्या समर्थकांनी एकाच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार आज नुकताच समोर आला आहे.…

हिंदू राष्ट्र संघटनेचा कट्टर संघटक तुषार हंबीरवर येरवडा तरुंगात खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू राष्ट्र संघटनेचा कट्टर संघटक तुषार हंबीर याच्यावर येरवडा कारागृहात खुनी हल्ला झाला असून आरोपींच्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेत शाहरूख शेख याने कारागृहातील शौचालयाच्या बाहेर तुषारवर खिळ्याने हल्ला केला.…

बारामतीमध्ये अल्पवयीन मुलीवर खुनीहल्ला ; तोंडावर वार करून चेहरा केला विद्रुप

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - एका खून प्रकरणात आरोपी असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. हल्लेखोराने तिच्या चेहऱ्यावर वार करुन तो विद्रुप करण्याचा प्रयत्न…

पिंपरीत हॉटेल चालकावर खुनी हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील चंद्रफुल गार्डन हॉटेल जवळ कचरा पेटवल्यावरून झालेल्या वादातून हॉटेल व्यवसायिकाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी…

सराईत गुन्हेगार एमपीडीएखाली १ वर्षाकरता स्थानबद्ध 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - खुनी हल्ला, दंगल, तोडफोड, दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला एमपीडीएखाली एक वर्षाकरता पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.मनोज म्हसुकांत विटकर…

साडूवर खुनी हल्ला करणाऱ्यास ‘एलसीबी’कडून अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शेजारी राहणाऱ्या साडूवर खुनी हल्ला करणाऱा संतोष ज्ञानदेव वाजे  (वय ४०, रा. वडनेर हवेली, निघोज, ता. पारनेर) या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील राक्षेवाडी येथून अटक केली. चार महिन्यानंतर तो पोलिसांच्या हाती…

नुकसान भरपाई मिळू न दिल्याने आंबेठाण येथे गावठी पिस्तूलने खुनी हल्ला 

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन - गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून एका केटरिंग व्यवसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केल्याची घटना आंबेठाण ( ता. खेड ) येथे घडली आहे.काही दिवसांपूर्वी मांडेकर नावाच्या व्यक्तीच्या गाडीचा…

बहिणीवर संशय घेतो म्हणून मेहुण्याकडून खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन बहिणीवर संशय घेतो, या कारणावरुन मेहुण्याने दोन साथीदाराच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशिष बसवंत तडवळकर (वय २६, रा. सदानंद हाईटस, शंकरनगर, आंबेगाव, कात्रज)…