पोलीसांचे कत्तलखान्यावर छापे ; गोहत्या करणाऱ्यास अटक
वैजापूर(औरंगाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन- पोलिसांनी छापा टाकून कत्तलखान्यातून सहा टन गोमांस जप्त केले असून २८ जिवंत जनावरे देखील पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात मध्य रात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात…