Browsing Tag

जळगाव

Coronavirus : राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 2190 नवे रुग्ण तर 105 जणांचा मृत्यू, बाधितांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल राज्यात 24 तासात 97 जणांचा बळी गेलेला असतानाच आज राज्यात 24 तासात 105 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 2190 नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची…

तुमच्यात ‘हिंमत’ असेल तर ‘सरकार’ पाडाच, शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना राजकिय नेत्यांच्या राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावरून राज्याचे राजकारण तापत…

Lockdown 4: ‘या’ अटींसह महाराष्ट्रात सवलती जाहीर , जाणून घ्या काय बंद आणि काय उघडणार ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रात लॉकडाउन संदर्भात अनेक सवलती आजपासून लागू होतील. देशात कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे, त्यामुळे सवलतीनंतरही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या…

राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यात होणार ‘अँटी बॉडी’ची तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेने (एनआयव्ही) विकसित केलेल्या इलायझा चाचणी कीटद्वारे राज्यातील ६ जिल्ह्यांमधील ४०० जणांच्या रक्तातील अँटी बॉडीची तपासणी केली जाणार आहे. सांगली, परभणी, जळगाव, बीड, अहमदनगर आणि…

केरळमधील अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन  -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात विविध ठिकाणी कामानिमित्त गेलेले मजुर, नागरिक अडकून पडले आहेत. शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हिंगोली शहरात केरळ राज्यातील जवळपास ४० नागरिक अडकून पडले होते. अखेर १५ मे…

धक्कादायक ! लॉकडाउनमध्ये रस्ते अपघातांत 300 जणांचा मृत्यू

पोलिसनाम ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्रा, वाहनांची उपलब्धता न झाल्यामुळे अनेकांनी पायी जाण्यास पसंती दिली होती. त्यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या महिन्यात,…

आगामी 2 दिवसांत पूर्व’मोसमी’ पाऊसाची शक्यता !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता राज्यात उन्हाचा चटका वाढत असून आठवडयात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी…

नाथाभाऊ इज बॅक ! एकनाथ खडसेंनी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

जळगाव :  पोलीसनामा ऑनलाइन  -   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदाराकीवरून सुरु असलेले राजकारण चांगलेच तापलं होते. मात्र, अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. आयोगाने निवडणूक होणार असल्याचे जाहीर…

Coronavirus Lockdown : राज्यात 14 जिल्हे ‘रेड’ तर 16 ‘ऑरेंज’ आणि 6…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून केंद्र सरकारने राज्यातील जिल्हे तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन या तीन विभागात विभागले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण…