Browsing Tag

जिल्हाधिकारी

ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रथ ओढून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. …

धक्‍कादायक ! शेतकर्‍यांनी ‘थेट’ जिल्हाधिकार्‍यांसमोरच प्राशन केलं ‘विष’,…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अकोल्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. या शेतकऱ्यांचा असा आरोप केला आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबादला…

IAS अधिकार्‍याच्या दुसर्‍या पत्नीकडून ‘हंगामा’, नशेमध्ये संबंध ठेवून केलं जबरदस्तीनं…

गुजरात : वृत्तसंस्था - महिलांचा लैगिंक छळ, अन्याय, अत्याचार या घटना अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. पण आता तर हद्दच झाली आहे. कारण गुजरात मधील एका जिल्हाधिकाऱ्याने नशेमध्ये लैगिंक छळ करून एका महिलेशी लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका…

‘मॉब लिचिंग’ करणार्‍यांना फाशी द्या ; मुस्लिम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन - ‘मॉब लिचिंग’द्वारे अल्पसंख्याक समाजाची हत्या करणार्‍यांना फाशीच्या शिक्षा द्या, अल्पसंख्यांकासाठी संरक्षण कायदा करावा. आदी मागण्यांसाठी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला…

कोंढवा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य सुरु…

‘त्या’ तहसीलदाराने चक्‍क पाकिस्तानच्या नावावर केली ९०० कोटींची जमिन ; तपासादरम्यान…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वतंत्र्यावेळी जे लोक भारत सोडून लाहौरला गेले होते त्यांच्या नावावर अजून देखील तहसीलदारांनी जमिनी ठेवल्या. हे सर्व प्रकरण महित असताना देखील त्या व्यक्तींच्या नावे संपत्ती केली जे भारत सोडून पाकिस्तानला गेले आहेत.…

…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पिण्यासाठी पाणी नाही म्हणून ३ मुलींनी आणि त्यांच्या वडिलांना सरकारकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे, यासाठी वडिलांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. उत्तर प्रदेशाच्या हाथरसमधील चंद्रपाल सिंह यांनी हे पत्र लिहिले…

दौंडच्या शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न.. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने…

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - शेत जमिनीवरील पुनर्वसनचे शेरे कमी करण्यासाठी हेलपाटे मारून कंटाळलेल्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरून अंगावर पेट्रोल ओतून…

सरकारी कार्यालयात ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ घालुन येण्यास कर्मचार्‍यांना बंदी :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगड मधील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक नवी फर्मान काढले आहे. कार्यालयीन वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याने भडकाऊ रंग असलेले कपडे त्याचप्रमाणे जीन्स आणि टी- शर्ट यांसारखे कपडे परिधान करून ऑफिसला येऊ नये.…

दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित आ.कुल यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित विविध विषयांवर दौंडचे आमदार राहुल कूल यांनी जिल्हाधिकारी मा.नवल किशोर राम यांची भेट घेतली यावेळी दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित विविध उपाययोजना, सत्ता…