Browsing Tag

डोंगर

उन्हाळ्यातही बहरली बकोरी डोंगरावर 18 हजार झाडे, वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचा अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे मागिल 22 मार्चपासून पहिल्यांदा 21 दिवसांचे देशभर लॉकडाऊन केले. त्यानंतर दुसऱ्यांदा सात दिवसांचे लॉकडाऊनचा कडाका वाढत असल्याने पाण्याअभावी वृक्षांची हानी…

डोंगरामधील ‘ही’ मुलगी झाली TikTok स्टार, सोशलवर लाखो चाहते (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन - डोंगरात रहाणारी एक मुलगी आपल्या टिकटॉक व्हिडीओंमुळं चर्चेत आली आहे. अनेक लोक तिचे व्हिडीओ पाहून तिचे फॅन झाले आहेत. डोंगरात राहणाऱ्या या मुलीचं नाव आहे भावना चुफाल (Bhawna Chufal). सध्या भावना टिकटॉकवर गाजताना दिसत आहे.…

चीननं बनवला जगातील सर्वात उंच ‘ब्रीज’, एकाच वेळी धावणार ‘रेल्वे’ अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीन जेव्हा काही बनवते ते अदभूत अवाढव्य असते. आता चीनने जगातील सर्वात मोठा पुल बनवला आहे, जो नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येईल. यावर वाहनं आणि रेल्वे एकत्र धावू शकतील. कारण हा…

पुण्यातील माळीणची पुनरावृत्ती ? कोल्हापूरात डोंगराला ‘भेगा’, ग्रामस्थांमध्ये…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, कोल्हापूरला महापूराचा मोठा फटका बसला आहे यामुळे अनेक पूरग्रस्ताचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर अनेकांचे बळी गेले आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. आजरा आणि…

पुण्यात डोंगरावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - सिंहगड रस्ता भागातील धायरी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावरून उडी मारून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.…