Browsing Tag

दुचाकी

दुचाकी चोरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात, 3 वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पार्किंग केलेल्या दुचाकी चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.रविंद्र ज्ञानदेव राऊत (रा. गणेशविहार सोसायटी, नहेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.…

खळबळजनक ! दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून लुटले 17 लाख, आमदार निवासाजवळील घटना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विविध ठिकाणाहून गोळा केलेली रोकड बँकेत, एटीएममध्ये जमा करण्यासाठी कर्मचारी जात असताना दुचाकीवरून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून 17 लाखांची रोकड लुटल्याची खबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या…

… म्हणून बीड जिल्हयातील 12 गावात ‘कडक’ संचारबंदी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला असून बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 56 वर पोहोचला आहे. त्यामुळे शहरासह…

मुंबई-आग्रा महामार्गावर कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई- आग्रा महामार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातातील व्यक्तीची ओळख पटलेली…

पुण्यात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या; दोघांचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - जुना कात्रज बोगद्याच्या उतारावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले.प्रविण नारायण पवार (वय ३०, रा. दत्तनगर,…

टेम्पोच्या व दुचाकीच्या अपघातात वाघोलीतील माजी सैनिकाचा मृत्यू

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन - वाघोली-केसनंद रोडवर काळे ओढा परिसरामध्ये टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत वाघोलीतील माजी सैनिक नवनाथ तुकाराम वाडेकर (वय, ४४) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास…

फुरसुंगीत अपघातग्रस्तांना कोविड पोलीस मित्रांनी केली मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फुरसुंगी (भेकराई, हरपळवस्ती) येथे दुचाकीवरून पती-पत्नी जात होती. दुचाकी घसरून अपघात झाल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली. यावेळी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील विघ्नहर्ता पोलीस मित्र महेश कुदळे आणि शादाब या दोघांनी…

दुर्देवी ! पुण्यात दुचाकीच्या धडकेत 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - भरधाव दुचाकीची धडक लागून जखमी झालेल्या अकरा वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात (दि. 9) खडकी परिसरातील डिफेन्स लॅन्ड बोर्डाजवळ ही घटना आहे.सुमित सनी गायकवाड (वय ११, रा. तळेगाव दाभाडे)…

तरूणाला मारहाण करत रोकड लुटली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पिकअपमुळे दुचाकीची वायर तुटल्याचा बहाणाकरून तरुणाला मारहाण करत रोकड चोरून नेल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी अनिकेत जाधव (वय २०, रा. रोपळे, ता. पंढरपूर. जिल्हा सोलापूर) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली…