Browsing Tag

धमकी

‘न्यूड’ फोटो लीक करण्याची धमकी, अभिनेत्रीनं दिलं ‘सडेतोड’ उत्तर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हिटनी कमिंग्स अमेरिकन अॅक्ट्रेस, कॉमेडियन आणि प्रोड्युसर आहे. द फीमेल ब्रेन आणि मेड ऑफ ऑनर यांसारखे सिनेमे तिने केले आहे. नुकताच व्हिटनीने तिचा एक टॉपलेस फोटो ट्विटरवरून शेअर केला होता. यासोबत तिने एक…

अभिनेत्री राखी सावंतची दीपक कलालला धमकी ; म्हणाली , ‘तुझा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नेहमीच चर्चेत आणि वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतरही ती पुन्हा वादात सापडताना दिसत आहे. दीपक कलालला घेऊन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आधी दीपकने ४ कोटी रुपये परत मागत…

माजी मंत्री, आमदारांच्या मला धमक्या, सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक आरोप

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन - साकळाई पाणी योजनेसाठी उपोषण करू नका, म्हणून माजी मंत्री आणि काही आमदारांच्या मला धमक्या येत आहेत. तरीही साकळाई पाणी योजनेसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून आमरण उपोषण करणारच आहे, असे सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज…

अरे देवा ! मुलीला घटस्फोट देण्याची धमकी देत जावयाने केला सासूवर ‘बलात्कार’

हैदराबाद : वृत्तसंस्था - मुलीला घटस्फोट देण्याची धमकी देऊन जावयाने सासुवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी एका महिलेने पोलीस ठाण्यात जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जावयाने सासुवर बलात्कार करून जीवे…

‘त्या’ माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - व्यापाऱ्यास फसविल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे याला अटक केली. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, या टोळीने महांकाळ वडगाव येथील कापसाचे…

वन विभागाच्या अंबाबरवा कॅम्पवर हल्ला, मेळघाट अभयारण्यातील कॅम्प उध्वस्त करण्याची धमकी

संग्रामपुर : पोलीसनामा ऑनलाइन - मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील एका कॅम्पवर मध्य प्रदेशातील गुन्हेगारांनी हल्ला केला असून येथील दोन्ही कॅम्प ८ दिवसात हटविले नाही तर ते कॅम्प ला उध्वस्त करण्याची धमकी मिळाली…

रांजणगाव एमआयडीसी कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या सरपंचावर FIR

पुणे (रांजणगाव) : पोलीसनामा ऑनलाईन - रांजणगाव एमआयडीसी कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावून लेबर कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्या सरपंचाविरुद्ध रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सरपंचासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हा…

तब्बल १५० प्राध्यापिकांना बलात्काराची धमकी देणारा गजाआड, ‘पार्सल’ने गुंता सुटला

जयपुर : वृत्तसंस्था - राजस्थान युनिव्हर्सिटीच्या सर्व महिला प्रोफेसर आणि लेक्चरर एक अनोळखी फोनमुळे परेशान झाल्या होत्या. फोनवरून सतत त्यांना बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. अश्लील बोललं जात होतं. या प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले…

मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदाराची पहिली प्रतिक्रीया

बरेली : वृत्तसंस्था - दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीचे वडील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजप आमदार आहेत. राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल असे या आमदाराचे…

दारुसाठी पैसे न दिल्याने पोलीस कर्मचार्‍याची हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पोलीस शिपायाने हॉटेल व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच शिपायाने गल्ल्यातील रक्कम काढून घेत जादा पैशांची मागणी केली. हॉटेल व्यवसायिकाने…