home page top 1
Browsing Tag

पीएमपी

टाटा मोटर्स, ओलेक्टा कंपन्यांना ‘पीएमपी’ ठोठावणार ‘दंड’

olacta : पोलीसनामा ऑनलाइन - एका बाजूला शहरात प्रवाशांना पुरेशा बस नसल्याने त्याचे हाल होत असताना मागणी नोंदवूनही कंपन्यांनी वेळेवर बस पुरविल्या नाहीत, त्यामुळे पीएमपीला प्रवासी असूनही त्यांना सेवा देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पीएमपीला बस…

वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या ‘त्या’ पीएमपी बसला ५ हजारांचा दंड !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सातारा रस्ता बीआऱटी मार्गावर धनकवडी येथे एकामागे एक अशा बंद पडलेल्या ३ पीएमपी बसेसमुळे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर बराच वेळ या बसेस मार्गातून न काढल्याने वाहनांच्या लांबच…

ब्रेक निकामी झाल्याने पीएमपी घुसली थेट हॉटेलात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उतारावर पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर सुसाट झालेली बस थेट एका हॉटेलमध्ये घुसली. चालकाने प्रसंगावधान दाखवत ती कठड्याला धडकवली परंतु वेगामुळे ती कठड्याशेजारी असलेल्या हॉटेलात घुसली. दरम्यान घटनेत कुणीही जखमी…

१ जूनपासून PMP चा मासिक पास आता ‘या’ नव्या स्वरुपात ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्ये

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुण्याची लाईफलाईन असलेली पीएमपीएमएल आता नवीन तंत्रज्ञान अवलंबताना दिसून येत आहे. एक जूनपासून दर महिन्याच्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला पास आता प्रवाशांना 'मी कार्ड' च्या स्वरूपात मिळणार आहे. या पासची…

पुणे : पीएमपी प्रवासादरम्यान १.७५ लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गर्दीचा फायदा घेऊन पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. तळेगाव ढमढेरे ते चंदननगर मार्गावरील बसने प्रवास करताना शुक्रवारी…

पुणे : बसची वाट पाहात असलेल्या तरुणाला मारहाण करत लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बसची वाट पाहात उभ्या असलेल्या एकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करत लुबाडल्याची घटना स्वारगेट येथील कात्रज पीएमपी बसस्टॉपवर पहाटे अडीचच्या सुमारास रविवारी घडली. तरुणाकडून एकूण ७ हजार ५०० रुपये किंमतीचा…

‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- गेल्या वर्षी जागतीक महिला दिना निमित्त पीएमपीने महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्श ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर…

पीएमपी घेणार ४० बसेस भाड्याने..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) आता माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांना आधार देण्यासाठी या महिलांच्या बचत गटांकडून सुमारे ४० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. या विषयीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या…

अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील दरी वाढत चालली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्याला हवे तसे निर्णय न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे जाहीररीत्या चारित्र्य हनन करून त्यांच्या बदल्या करण्यापासून त्यांना मारहाण…

पीएमपी जळीत प्रकरणी पीएमपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात मागील काही महिन्यांमध्ये चालत्या पीएमपी बसेसने पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील सोलापूर रस्त्यावर बसने पेट घेतल्याप्रकरणी घटनेत बसच्या अंतर्गत यांत्रिक सुरक्षेची जबाबदारी असताना त्याकडे दूर्लक्ष कर…