आता भीमा कोरेगावचा निर्णय पार अमेरिका द्यायला लागली का ? – अजित पवार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आता भीमा कोरेगावचा निर्णय पार अमेरिका द्यायला लागली का. आम्ही पण तपास करू शकतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. निर्दोष लोकांचे हाल होणार नाही. आम्ही काम करणार आहोत असंही त्यांनी यावेळी…