Browsing Tag

पोलिस

जम्मू-काश्मीर : Covid-19 ची हॉटस्पॉट बनली ‘अनंतनाग पोलिस लाईन’, 78 पोलीस कर्मचारी…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 1,289 प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर आतापर्यंत 15 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान अनंतनाग जिल्हा पोलीस लाईन कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट केंद्र बनले आहेत.…

प्रेमाचे नाटक करुन तरुणाला ‘लुबाडले’ ! नैराश्येतून तरुणाची ‘आत्महत्या’, चौघांवर FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  - प्रेमाचे नाटक करुन तरुणी व तिच्या आईने त्याला चांगलेच लुबाडले. त्यांना देण्यासाठी त्या तरुणाने दुसर्‍यांकडून उसने पैसे घेतले होते. पैसे घेतल्यानंतर त्या दोघींनी त्याला फसविले. दुसरीकडे ज्याने उसने पैसे दिले…

महिला पोलिसांनी बजावली अशीही ‘ड्युटी’

मुंबई - पोलीसनामा ऑनलाइन - कर्तव्य काय असतं आणि ते कसं बजावायचं याबाबत चर्चा अनेकदा होते. देशभरात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, पोलिस, डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी या सगळ्यांनी तर सर्वांसमोर कर्तव्याचा आदर्शच उभा केला आहे. आपल्या घरातील…

चारित्रयाच्या संशयातून मुलांच्या डोळ्यांदेखत केली पत्नीची हत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चारित्रयाच्या संशयावरुन पती पत्नीच्या वादातून एका व्यक्तीने पत्नीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला लाटण्याने मारून त्यानंतर जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे. मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला…

पुण्यात मंडप व्यावसायिकाची आत्महत्या, 6 व्या मजल्यावरून उडी मारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  पुण्यात एका मंडप व्यावसायिकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विजय श्रावण ससाणे (वय 55,…

दारू पिऊन गुंडांचा हौदोस अन् महंताना मारहाण

नाशिक : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. मात्र, लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर दारूविक्री पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे…

खडकवासला परिसरात खंडणीसाठी तरुणावर गोळीबार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - खडकवासला भागात मध्यरात्री खंडणी उकळण्यासाठी तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस हल्लेखोरांचा शोध…

पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षकास ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 22 जण बाधित

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असताना पोलिसांचा देखील आकडा वाढत असून, पुणे पोलीस दलातील एका उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील आकडा 22 वर गेला आहे. तर 10 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.शहरात कोरोनाचा…

Coronavirus : महाराष्ट्रात 131 अधिकाऱ्यांसह 1273 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत त्यामुळे सर्वच यंत्रणा कसोशीने लढा देत आहेत.देशातील सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ही संख्या वाढतेच आहे. लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस 24 तास कर्तव्य बजावत…

इस्त्रायलमध्ये चीनच्या राजदूताचा संशयास्पद मृत्यू, घरातच मिळाला मृतदेह

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   इस्त्रायलमध्ये नवीन सरकारच्या शपथविधीच्या काही तासांआधीच चिनी राजदूतांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चिनी राजदूत डू वेई (वय-58) यांचा मृतदेह हर्टजलिया येथील त्यांच्या घरी आढळला. इस्त्रायलच्या परराष्ट्र…