Browsing Tag

प्रणव मुखर्जी

पूर्वीचे लोक कृतज्ञता बाळगायचे, मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना चिमटा

पोलिसनामा ऑनलाईन - राजकारणात पूर्वीचे लोक वचन पाळायचे, साथ देणार्‍याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवायचे पण आता सगळे वेगळे आहे. सोबत राहिल्यानंतरही रात गई बात गई.. असा प्रकार चालतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते…

‘राष्ट्रपती बननं माझी चूक होती’, प्रणव मुखर्जी यांनी नटवर सिंह यांना सांगितलं होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं काल निधन झालं. जरी त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरु झाली होती, तरी सर्व पक्षांचे लोक त्यांच्या कुशलतेला मानत होते. आज भारतीय राजनीतीने एका रत्नाला गमावलं आहे, संपूर्ण देश आज…

प्रणव मुखर्जी पुण्यातील ‘या’ एकाच कार्यकर्त्याला ओळखत अन् त्याला ‘बच्चू’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तसे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुण्यातील एका कार्यकर्त्यासोबत चांगलेच स्नेहसंबंध जुळले होते. हा कार्यकर्ता 6 फूट उंच उपमहाराष्ट्र केसरी म्हणून ख्याती मिळवणारा पैलवान…

प्रणव मुखर्जी : ते राजकीय नेते ज्यांना 2 वेळा पंतप्रधान पदानं दिली हुलकावणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे दिर्घ आजारानंतर निधन झाले आहे. भारतीय राजकारणात सहा दशकांचा दिर्घ प्रवास करणार्‍या प्रणवदांनी राजधानी दिल्लीच्या सैन्य हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते देशातील…

अटलजींना प्रभावी तर मोदींना वेगानं शिकणारे पंतप्रधान मानत होते प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आता आपल्यासोबत नाहीत. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. २०१२ मध्ये ते राष्ट्रपती झाले आणि २०१७ पर्यंत त्या पदावर राहिले. प्रणव यांचा कॉंग्रेसशी संबंध होता, तरी ते भाजपचे दोन…

माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं 84 वर्षी निधन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी राष्ट्रपती 'भारतरत्न' प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे होते. कोरोना आणि वाढत्या वयामुळं त्यांना 10 ऑगस्ट रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबाबत…

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली, फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती रविवारीच्या तुलनेत सोमवारी आणखी बिघडली. त्यांची प्रकृती खालावली आहे. सैन्य रुग्णालयाने म्हटले की, प्रणव मुखर्जी सध्या फुफ्फुसातील संसर्गामुळे सेप्टिक शॉकमध्ये आहेत.…

प्रणव मुखर्जी यांचं हेल्थ अपडेट हॉस्पीटलनं केलं जारी, अद्यापही कोमामध्येच आहेत माजी राष्ट्रपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अजूनही कोमामध्ये असून जीवनरक्षण प्रणालीवरच आहेत. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पीटलने ही माहिती दिली. 84 वर्षीय मुखर्जी यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, ते…

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर, फुफ्फुसांच्या संसर्गावर उपचार सुरु : आर्मी हॉस्पीटल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील अनेक दिवसांपासून रूग्णालयात दाखल असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर दिल्ली कॅन्टमधील आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तेथील डॉक्टरांच्या…

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. कोविड १९ चे निदान झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया सुद्धा झाली आहे. ते दिल्लीच्या मिलिटरी…