Browsing Tag

फलटण

माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. रणजितसिंह यांचे वडिल आणि फलटणचे सुपुत्र माजी खा. हिंदुराव…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - फलटणचे सुपुत्र व माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (वय ७२) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील निवासस्थानाहून सायंकाळी ४ वाजता निघणार आहे. फलटणमधील आईसाहेबनगर येथे…

सातारा जिल्ह्यातील पाडेगावमध्ये एकाच वेळी 62 ऊसतोड मजुरांच्या मुलांची ‘वाजत गाजत’ शाळेत…

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - राज्यातील विविध भागातून ऊसतोडणी हंगामात पाडेगांंव परिसरात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी असते. या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशा प्रकल्पाच्या माध्यमातून एकाचवेळी बासष्ट…

राष्ट्रवादीला दिवसभरातील दुसरा मोठा झटका ! रामराजे नाईक निंबाळकर भाजप नव्हे तर ‘या’…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन- सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजप, शिवसेनेचे वारा वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी…

रामराजेंचा पुतळा उदयनराजे समर्थकांनी जाळला ; फलटण ‘बंद’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात नीरा देवघरच्या पाण्यावरून चाललेल्या वादाने आज (शनिवारी) साताऱ्यात हिंसक वळण घेतले. खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी रामराजे नाईक…

आत्ताचे ‘छत्रपती’ स्वयंघोषीत ; रामराजेंची उदयनराजेंवर टीका

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीच्या पाणी प्रश्नावर शरद पवार यांना घरचा आहेर देणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्यावर रामराजे निंबाळकर यांनी टिका केली आहे. सगळी संस्थाने खालसा झाली असताना कुणी छत्रपती लावत का? असा प्रश्न विचारत त्यांनी आत्ताचे…

भाजप खासदार नाईक निंबाळकरांची रामराजे निंबाळकरांवर ‘नीच’ पातळीची टीका

फलटण : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ८५ हजारांच्या मतांनी बाजी मारली. त्यानंतर विजयीसभाही आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी मात्र एक चुक केली आहे. विजयाच्या आनंदात…

फलटण DySp च्या घराची झाडाझडती ; संपूर्ण पोलीस दलात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - दीड लाखांहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने फटलणचे डिवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना ताब्यात घेतले. ऐन निवडणूकीच्या धामधूमीत डीवायएसपी दर्जाचा अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीने ताब्यात…

शरद पवारांसमोर राडा करणाऱ्या शेखर गोरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

फलटण (सातारा) : पोलीसनाम ऑनलाईन - शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात शरद पवार यांच्याच भाषणावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाेरदार राडा झाला यानंतर हा वाद इतका वाढला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. इतकेच…

५ कोटींसाठी फलटणच्या प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण – 7 तासात सुटका

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन - फलटणमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ संजय कृष्णाजी राऊत यांचे ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. त्यांचे अपहरण केल्यानंतर अपहरण कर्त्यांनी त्यांचाच फोन वापरून ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे फलटण शहरात…