Browsing Tag

मंजूर

भिवंडीत गोदामाचा पहिला मजला कोसळला; 8 मजूर ढिगार्‍याखाली अडकल्याची भिती

भिवंडी : भिवंडी येथील मानकोलीमधील हरीहर कंपाऊड येथील गोदामाचा पहिला मजला कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.https://twitter.com/ANI/status/1356112671548956679…

वाळूचा डंपर झोपडीत घुसल्याने 13 जणांचा जागीच मृत्यु, झोपेत असतानाच काळाची झडप

सुरत ( Surat ) : सुरतजवळील ( Surat ) कोसम्बा या गावात वाळू वाहून नेणारा डंपर झोपडीत शिरल्याने १३ मजूर जागीच ठार झाले. या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे घडली.सुरतपासून सुमारे ४२ किमीवर कोसम्बा हे गाव आहे़. या गावात एका…

आता घरबसल्या असे होईल मजूरांचे लेबर रजिस्ट्रेशन, फक्त फॉलो कराव्या लागतील ‘या’ स्टेप्स

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने त्या मजूरांना मोठा दिलासा दिला आहे, जे सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी लेबर डिपार्टमेंटचे उंबरठे झिजवत असतात. अशा मजूरांना आता आफिसेसच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. त्यांचे काम आता घरबसल्या होईल. दिल्लीचे…

PM मोदींना पुढची 10 ते 20 वर्ष पर्याय नाही : बाबा रामदेव

पोलीसनामा ऑनलाईनः मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra-modi) हे देखील राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे आगामी 10 ते 20 वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही असे योगगुरू बाबा रामदेव…

माशाचं कालवण केलं नाही म्हणून बायकोचा खून ! तिचं वेगळंच म्हणणं होतं

राहुरी : पोलीसनामा ऑनलाईन -   एका ऊसतोड मजुरानं माशाचं कालवण केलं नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील कुक्कडवेढे येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. गंगाबाई बद्री चव्हाण (41)…

‘पवार साहेब हॅट्स ऑफ’ ! पंकजा मुंडेंचा शरद पवारांना ‘सलाम’

मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांची स्तुती केली आहे. पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाचा गौरव करताना आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मराठीत एक ट्विट केले आहे. पंकजा यांनी ट्विट करून शरद…

काही जण पराभवाचं वर्ष साजरे करण्यासाठी बीडला येतात, धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना टोला

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - काही जण पराभवाचे वर्ष साजरे करण्यासाठी बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण झाली नाही. कोरोनाच्या संकटात घरात बसून राहिले. मदतीसाठी कुणी समोर आले नाही, असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री…

खुशखबर ! 25 हजारापर्यंत पगार असणाऱ्यांना सरकार देतंय ‘या’ 19 सुविधांसाठी पैसे, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्हाला महिन्याला केवळ 25 हजारापर्यंत पगार मिळत असेल तर निराश होऊ नका. 25 हजारांच्या योगदानावर सरकार तुम्हाला शिक्षण, औषधोपचार आणि लग्नासह 19 प्रकारच्या सुविधांसाठी पैसे देईल. कमी पगाराच्या कामगारांसाठी…

25,000 रुपयांपर्यंत सॅलरीवाल्यांसाठी खुशखबर ! अगदी मोफत मिळतील ‘या’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुम्हाला महिन्याची सॅलरी केवळ 25,000 रुपयांपर्यंतच मिळत असेल तर नाराज होऊ नका. तुम्हाला केवळ 25 रुपयांच्या अंशदानावर सरकार शिक्षण, औषधे आणि विवाहासह 19 प्रकारच्या सुविधा देईल. इतके कमी वेतन असणार्‍यांसाठी सरकारने मदतीसाठी…