Browsing Tag

मनसे

‘आपल्या रामाचा वनवास संपला, स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. उद्या (बुधवार) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपजन होणार आहे. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात राम मंदिर भूमिपूजनाचा…

नुसतं ‘पुन:श्च हरी ओम’ म्हणून चालणार नाही, मनसे नेत्याची उद्धव ठाकरेंना कोपरखळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नुसतं 'पुन:श्च हरी ओम' म्हणून चालणार नाही तर त्यासाठी सरकार म्हणून काही लोकहितार्थ निर्णय देखील तात्काळ घ्यायला हवे, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. दिल्ली…

मनसे जिल्हाध्यक्षाला 2 वर्षे तडीपारीची नोटीस, 5 जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन -  मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून दोन वर्षे हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जाधव हे विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अलीकडेच वसई-विरार…

आगामी काळातील निवडणुकीसाठी भाजपानं आखला ‘प्लॅन’, ‘या’ पक्षाला मोठा धक्का !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यात  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे जास्त जागा असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे भाजपच्या कार्यकारिणीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला…

‘कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून Lockdown वाढवता येणार नाही’, मनसेकडून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकं कंटाळली आहेत हे मान्य आहे परंतु लोकांचा कंटाळा घालवण्यासाठी आपण अनलॉक करत नाही. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण होतोय हे देखील मान्य आहे. पण जर आपण एकदम लॉकडाऊन उठवला आणि अचानक साथ वाढली, त्यात लोकांचे…

शिरूर भुमीअभिलेखच्या कामावर ‘मनसे’कडून प्रश्नचिन्ह, उपाधीक्षकांच्या चौकशीची मागणी

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) - शिरुर तालुक्यातील भुमी अभिलेखचे कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोगळ कारभार सुरु असून शिरुर भुमीअभिलेख उपाधीक्षक विनायक ठाकरे हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मनमानी कारभार करत आहेत तर शेतकऱ्यांना…

बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर मनसेचा राडा, लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड

पोलिसनामा ऑनलाईन टीम - खरीपातील सोयाबीनचे बियाणे खराब असल्यावरुन लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. बियाणं उगवलेच नसल्याने हजारो शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यावरुन मनसेच्या स्थानिक…

‘मनसे’ नेत्यानं घेतली इंदुरीकर महाराजांची भेट, झाली बंद दाराआड चर्चा

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन टीम -  जाहीर कीर्तनात दिलेल्या पुत्रप्राप्तीचा सम-विषम तारखांच्या संदर्भामुळे कीर्तनकार इंदोरीकर महाराज कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक संघटना, वारकरी सांप्रदायाने…