Browsing Tag

मालमत्ता

कलयुग ! संपत्तीसाठी मुलीनं आईला झोपेच्या गोळ्या देवुन मारलं, ओव्हर डोसमुळं गेला जीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मालमत्तेसाठी मुलांकडून आई-वडीलांचा छळ केला जातो. मात्र, मालमत्तेसाठी मुलीनेच आईला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. ओव्हर डोस झाल्याने यामध्ये आईचा मृत्यू झाला. मुलीने आपल्या आजारी आईला पुण्याहून अहमदाबाद येथे नेऊन…

अबब ! उदयनराजेंपेक्षा देखील समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांची संपत्‍ती जास्त, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार सध्या अर्ज दाखल करण्याच्या गडबडीत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी…

डिएसके प्रकरण : मालमत्तेच्या लिलावानंतर वाटप करताना ठेवीदारांना प्राधान्य देण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी यांच्या संपत्तीचा लिलाव केल्यानंतर पैसे वाटप करताना ठेवीदारांना प्राधान्या देण्याची मागणी करणारा अर्ज गुंतवणूकदारांनी न्यायालयात केला आहे.…

‘एवढी’ मालमत्ता असूनदेखील आत्या सुप्रिया सुळेंनी घेतलं भाचा पार्थकडून कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील विद्यमान खासदार आणि आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काल बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला आपल्या संपत्ती विषयक माहिती द्यावी…

सर्वोच्च न्यायालयाच्या २७ पैकी ७ च न्यायाधिशांनी केली मालमत्ता जाहिर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाच्या २७ न्यायाधिशांपैकी केवळ ७ न्यायाधिशांनीच आपली संपत्ती जाहिर केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून ही यादी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध…

महाबळेश्‍वरमध्ये विनापरवाना शुटिंग ; कोटीची मालमत्ता जप्त

महाबळेश्‍वर : पोलीसनामा ऑनलाईन - महाबळेश्‍वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे शुटिंग रात्रीच्या वेळी विनापरवाना करत असताना आढळून आल्याने वनविभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी निर्माते अमीन सलीम…

कनिष्ठ अभियंत्याकडे आढळली १२ लाखांची बेकायदा मालमत्ता

ठाणे : पोलीसनामा आॅनलाइन - पालघर येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वर्ग ३ च्या कनिष्ठ अभियंत्याकडे तब्बल १२ लाख रुपयांची अपसंपदा आढळली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्याविरुद्ध विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

लाचखोर डॉक्टरकडे सापडले कोट्यावधीचे घबाड

पेण (रायगड) : पोलीसनामा ऑनलाईनरायगड जिल्ह्यातील पेण उपजिल्हा रुग्णालयातील लाचखोर डॉक्टरकडे कोट्यावधींचे घबाड सापडले आहे. महिलेच्या प्रसुतीसाठी तिच्या पतीकडून लाच घेतना या डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. डॉ.…

धनंजय मुंडे यांच्यासह 8 जणांच्या मालमत्‍तेवर टाच

बीड : पोलीसनामा ऑनलाईनसर्वत्र गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळयाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून परळीमधील जगमित्र सुतगिरणी कर्ज घोटाळया प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय…